• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मोरावळे गावच्या पुलावर अपघात; जखमींना सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी

RelatedPosts

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

सातारा–मेढा–महाबळेश्वर मार्गावरील मोरावळे गावच्या पुलावर दि. १४ रोजी दुपारी दोन ॲक्टिव्हा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमींपैकी एक युवक महाबळेश्वर येथील, तर दुसरा मेढा परिसरातील जवळवाडी गावचा असल्याचे समजते. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मेढा पोलीस ठाण्याला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर जखमी युवकांना उपचारासाठी सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, याच ठिकाणी गेल्या आठवड्यातही दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मोरावळे पुलावरील अपघातांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Ashok Chavan
Previous Post

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

Related Posts

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान
ताज्या घडामोडी

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

November 15, 2026
1
रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
1
ताज्या घडामोडी

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

November 15, 2026
3
सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

November 15, 2026
20
डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
ताज्या घडामोडी

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

November 15, 2026
7
पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

November 15, 2026
12

ताज्या बातम्या

सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी

सातारा–मेढा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक गंभीर जखमी

November 15, 2026
नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

November 15, 2026
रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In