• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे पत्रकार भवन येथे अभिनेत्री राधा सागर यांच्या हस्ते सन्मान; सामाजिक कार्य आणि वृक्षप्रेमी छंदाचे मान्यवरांकडून कौतुक

मलठण | प्रतिनिधी

RelatedPosts

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

शिरूर तालुक्यातील मलठण येथील नामदेव आबा दंडवते यांना त्यांच्या वृक्षप्रेमी कार्याची दखल घेऊन ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील गांजवे चौक येथील पत्रकार भवनात आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या अभिनेत्री राधा सागर आणि पायल (कंटेंट क्रिएटर व सोशल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधी) यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला शासनमान्य ग्रामपंचायत प्रतिनिधी बाळासाहेब गावडे, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच मलठण येथील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार, राष्ट्रीय उपसंपादक सत्य वार्ता भारत आणि ह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

नामदेव आबा दंडवते यांच्या वृक्षप्रेमी कार्यासह सामाजिक योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले. शेतीची परंपरा जपत दूध व्यवसाय आणि सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत. त्यांच्या आवडीच्या छंदातून पर्यावरण संवर्धनासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मलठणमधील ज्येष्ठ पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व गौरव केला.

कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब गावडे यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. राम कृष्ण हरी!

Ad 1
Tags: Suresh gaikwad
Previous Post

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Related Posts

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
0
ताज्या घडामोडी

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

November 15, 2026
1
सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

November 15, 2026
13
डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
ताज्या घडामोडी

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

November 15, 2026
5
पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

November 15, 2026
10
केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
ताज्या घडामोडी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
6

ताज्या बातम्या

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

नामदेव आबा दंडवते यांना ‘वृक्षप्रेमी पुरस्कार’ प्रदान

November 15, 2026
रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

रामेश्वर आश्रमशाळेत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In