• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

कामावर जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात असताना दगड व लोखंडी दांडक्याने हल्ला; अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू

पुरंदर | प्रतिनिधी :

पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. उज्वला रामदास काकडे (वय ४९) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, त्या हडपसर येथील साधना शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. कामावर जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि लोखंडी दांडक्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

RelatedPosts

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

तांदळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; माहूर तालुक्यात खळबळ

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बसस्थानकाच्या दिशेने जात होत्या. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पांगारे गावासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात हल्लेखोराची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्याचे आव्हान सासवड पोलिसांसमोर आहे.

पोलिसांकडून विविध शक्यतांच्या अनुषंगाने तपास सुरू असून, या घटनेचा छडा लावून आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

तांदळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; माहूर तालुक्यात खळबळ

Next Post

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

Related Posts

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले
ताज्या घडामोडी

8
ताज्या घडामोडी

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

November 19, 2026
2
ताज्या घडामोडी

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

November 19, 2026
2
कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास
ताज्या घडामोडी

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

November 19, 2026
2
अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम
ताज्या घडामोडी

अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम

November 19, 2026
6
Next Post
सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

November 20, 2026
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

November 20, 2026
तांदळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; माहूर तालुक्यात खळबळ

तांदळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; माहूर तालुक्यात खळबळ

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In