• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

समृद्धी महामार्गाजवळ जानेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा वाहनातून अंमली पदार्थ हस्तगत; सहा पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती

मेहकर | प्रतिनिधी :

मेहकर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत समृद्धी महामार्गाजवळ जानेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा वाहनातून तब्बल २० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी सहा पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन ट्रॉली बॅगमधून हा गांजा आढळून आल्याचे समजते.

RelatedPosts

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

आज सकाळी समृद्धी महामार्गाच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा वाहनामध्ये काही व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ घेऊन मेहकर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली. या कारवाईत २० किलो गांजा आणि वाहन जप्त करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खाडे साहेब, जानेफळचे ठाणेदार माळी साहेब, एएसआय काळे, जेरवाल मॅडम, ठाकरे, कटक, शिवणकर, परसूवाले, अवचार तसेच शासकीय पंच आणि फोटोग्राफर उपस्थित होते. व्यंकटेश्वर आलेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकरणी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Ad 1
Previous Post

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

Next Post

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

Related Posts

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड
ताज्या घडामोडी

3
सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न
ताज्या घडामोडी

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

November 20, 2026
17
माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध
ताज्या घडामोडी

माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध

November 20, 2026
1
लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त
ताज्या घडामोडी

लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

November 20, 2026
2
उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम
ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम

November 20, 2026
6
Next Post
प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही...’ आणि ‘साथ एकनाथांची...’ यांची अधिकृत निवड

ताज्या बातम्या

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

November 20, 2026
मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

November 20, 2026
मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In