• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मांगरूळ शिवारातील घटना; शेतकरी पांडुरंग पिंपळकर यांचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान, पोलिसांत तक्रार दाखल

मारेगाव | प्रतिनिधी :

मारेगाव येथील शेतकरी पांडुरंग रामदास पिंपळकर यांचा बैल मांगरूळ शिवारात चारा चारण्यासाठी नेत असताना विद्युत खांबाला असलेल्या तंगव्याच्या तारेच्या संपर्कात आला. या तारेतून विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून बैलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी पिंपळकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

RelatedPosts

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

मृत बैलाची अंदाजे किंमत ७० ते ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतीच्या कामासाठी महत्त्वाचा असलेल्या बैलाचा मृत्यू झाल्याने पिंपळकर यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. बैलाअभावी दैनंदिन शेतीकामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

या घटनेला वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विद्युत खांबाला असलेल्या तारेमुळे बैलाचा जीव गेला; मात्र याच ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला विद्युत धक्का बसून दुर्घटना घडली असती, तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेत झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई कोण देणार, तसेच अशा धोकादायक विद्युत तारांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असे प्रश्नही शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केले आहेत. संबंधित वीज वितरण कंपनीने या घटनेची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

🖊️ सारथी महाराष्ट्राचा न्यूज

Ad 1
Tags: Pranay Khaire
Previous Post

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

Related Posts

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू
ताज्या घडामोडी

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

November 20, 2026
6
इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन
ताज्या घडामोडी

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन

November 20, 2026
0
प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड
ताज्या घडामोडी

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

November 20, 2026
2
मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त
ताज्या घडामोडी

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

November 20, 2026
4
मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर
ताज्या घडामोडी

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

November 20, 2026
5
सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न
ताज्या घडामोडी

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

November 20, 2026
27

ताज्या बातम्या

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

November 20, 2026
माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

November 20, 2026
इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In