• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला; इयत्ता सातवीतील पलकच्या यशाचे सर्वत्र कौतुक

मेहकर | प्रतिनिधी :

“विद्यार्थ्यांचे यश हीच आमची खरी संपत्ती आणि शाळेचा खरा अभिमान!” या उक्तीचा प्रत्यय राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनी पलक हिने मिळवलेल्या यशातून आला आहे. भारतीय ज्ञानपीठ, मेहकर येथे शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांतर्गत झालेल्या समयसूचक भाषण स्पर्धेत पलकने द्वितीय क्रमांक (रँक – २) पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

RelatedPosts

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

शेअर बाजारात मोठी घसरण; सोने-चांदीच्या दरात मात्र तेजी

रविकांत तुपकर यांच्या दुष्काळग्रस्त संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

आपल्या ज्ञानाची खोली, विचारांची स्पष्टता, प्रभावी वक्तृत्वशैली, प्रसंगावधान आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. तिच्या या यशामागील मेहनत, जिद्द, चिकाटी आणि स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे. पलकला तिच्या पालकांसह निलेश जमधाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता सातवीत शिकत असताना तालुकास्तरावर वक्तृत्वाचा ठसा उमटवणे ही अभिमानाची बाब ठरली आहे.

पलकच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, संस्थेचे सचिव ऋषी भाऊ जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रहाटे मामा यांनी तिचे भरभरून कौतुक केले.

शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी प्राचार्या सरिता खंडेलवाल, उपप्राचार्य प्रवीण गावंडे, प्रशासक मनोहर म्हळसणे आणि वर्गशिक्षक सुमेध पनाडे सर यांच्या हस्ते पलक तसेच मार्गदर्शक निलेश जमधाडे सर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

पलकच्या या यशामुळे राजश्री ग्लोबल स्कूलच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असून, तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Tags: Shivraj mauli
Previous Post

शेअर बाजारात मोठी घसरण; सोने-चांदीच्या दरात मात्र तेजी

Next Post

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

Related Posts

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

5
रविकांत तुपकर यांच्या दुष्काळग्रस्त संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
ताज्या घडामोडी

रविकांत तुपकर यांच्या दुष्काळग्रस्त संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

November 24, 2026
3
ताज्या घडामोडी

मुक्ताईनगर शहरात ‘नो एन्ट्री’चा बोजवारा; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

November 24, 2026
7
कपिलधार यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील महिलेला ट्रकची धडक; संतप्त वारकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको
ताज्या घडामोडी

कपिलधार यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील महिलेला ट्रकची धडक; संतप्त वारकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको

November 24, 2026
1
पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
ताज्या घडामोडी

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

November 24, 2026
1
Next Post
विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

ताज्या बातम्या

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

November 24, 2026
विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

November 24, 2026
शेअर बाजारात मोठी घसरण; सोने-चांदीच्या दरात मात्र तेजी

शेअर बाजारात मोठी घसरण; सोने-चांदीच्या दरात मात्र तेजी

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In