• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

गौरी शुगर आणि ओंकार शुगरचा निर्णय; अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांची घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

श्रीगोंदा | प्रतिनिधी :

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. आणि देवदैठण येथील ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लि. या ओंकार ग्रुपच्या दोन्ही साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामासाठी उसाचा दर प्रतिमेट्रिक टन ३ हजार ७०० रुपये जाहीर केला आहे. ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्ह्यात ऊसदराच्या घोषणेची प्रतीक्षा असताना ओंकार ग्रुपने दर जाहीर केल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.

RelatedPosts

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

ओंकार ग्रुपने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत, असे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.

ऊसदर जाहीर करताना बाबुराव बोत्रे-पाटील म्हणाले, “ओंकार ग्रुप ऊसदराच्या बाबतीत कधीही मागे राहिलेला नाही आणि भविष्यातही राहणार नाही. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठीच ओंकार ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.”

ते पुढे म्हणाले की, सध्या विविध जिल्ह्यांमध्ये ओंकार ग्रुपचे साखर कारखाने यशस्वीपणे सुरू आहेत. चालू हंगामात दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३ हजार ७०० रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टाची योग्य किंमत देणे ही आमची जबाबदारी आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेले नेतृत्व असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या कष्टांची जाणीव आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेण्यास ओंकार ग्रुप नेहमीच कटिबद्ध राहील, असेही बाबुराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले.

या निर्णयामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

Next Post

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

Related Posts

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप
ताज्या घडामोडी

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
0
ताज्या घडामोडी

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

November 25, 2026
1
देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ताज्या घडामोडी

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

November 25, 2026
1
मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा
ताज्या घडामोडी

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

November 25, 2026
5
पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान
ताज्या घडामोडी

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

November 25, 2026
5
दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी

November 25, 2026
5
Next Post
सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

ताज्या बातम्या

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In