• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

संभाजीनगर-चितेगाव संघाने पटकावला प्रथम क्रमांक; विजेत्या संघाला २१ हजार रुपयांचे पारितोषिक

सेलू | प्रतिनिधी :

सुरगाव येथे श्री संत नानाजी क्रीडा मंडळ आणि युवा क्रीडा मंडळ, सुरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत परिसरातील विविध गावांतील कबड्डी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, चपळाई आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली.

RelatedPosts

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वर्धा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष देविदास करंडे आणि माजी कबड्डीपटू श्रावण ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या संभाजीनगर-चितेगाव संघाला गौरविण्यात आले.

स्पर्धेतील पारितोषिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी ५ हजार रुपये असे पारितोषिक ठेवण्यात आले होते. विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णव मेहता, सूरज मारबते, शंतनू धलवार, मंगेश धुर्वे, प्रतीक गायकवाड, रितिक गायकवाड, श्रीकांत कोवे, अविनाश ठाकरे, वैभव वानखेडे, प्रणव मेहता, प्रज्वल खडसे, सौरभ उईके, आर्यन सहाकाटे, चेतन वानखेडे, धीरज सहाकाटे, प्रथमेश उईके, ओम वरठी, आयुष वरठी, गणेश कांबळे, कुणाल गायकवाड, आदर्श गायकवाड, विहान उईके, वेदांत उईके, वंश तीमांडे, आयुष तीमांडे, अंश निधेकर, रोहन दुधकोहळे, पार्थ चौधरी, ओम मडावी, चंदन मेश्राम आणि नैतिक मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गावातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे, हा स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यशस्वी समारोपामुळे सुरगाव परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Ad 1
Tags: Umesh Kamble
Previous Post

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

Next Post

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ताज्या घडामोडी

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

November 25, 2026
3
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर
ताज्या घडामोडी

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026
9
ताज्या घडामोडी

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

November 25, 2026
1
देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ताज्या घडामोडी

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

November 25, 2026
3
मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा
ताज्या घडामोडी

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

November 25, 2026
5
पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान
ताज्या घडामोडी

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

November 25, 2026
5
Next Post
लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

November 25, 2026
सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In