• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

संपूर्ण महिनाभर दररोज कार्तिक आरती; विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांचा सहभाग

रिसोड | प्रतिनिधी :

रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथे संपूर्ण कार्तिक महिन्यात दररोज सकाळी कार्तिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात या धार्मिक उपक्रमाची सांगता झाली.

RelatedPosts

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

कार्तिक महिन्यानिमित्त दररोज सकाळी कार्तिक आरती पार पडत होती. या उपक्रमात ग्रामस्थ, भाविक आणि विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरतीच्या वेळी विठ्ठल नामाचा गजर करण्यात येत होता.

भाविकांसाठी दररोज सकाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच महाप्रसाद आणि भोजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी आणि महिला मंडळाने सहकार्य केले. संपूर्ण महिनाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची भक्तिभावात सांगता झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

Ad 1
Tags: Digambar Nagarkar
Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

Next Post

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

Related Posts

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी
ताज्या घडामोडी

3
तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

November 27, 2026
4
आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

November 27, 2026
1
राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
ताज्या घडामोडी

राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

November 27, 2026
2
विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक
ताज्या घडामोडी

विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक

November 27, 2026
8
Next Post
कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

ताज्या बातम्या

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

November 27, 2026
लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

November 27, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In