• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

अमरावती महामार्गावरील घटनेत जीवितहानी टळली; दुभाजकावर प्रकाशयोजना आणि दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी

नेर | प्रतिनिधी :

अमरावती महामार्गावरील नेर येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान एमएच २९ आर ७४८० क्रमांकाचे चारचाकी वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढले. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र वाहनाचे नुकसान झाले.

RelatedPosts

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद

महामार्गावरील दुभाजक वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन उभारले जातात की अपघातांना निमंत्रण देतात, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. यापूर्वीही याच ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडून किरकोळ अपघात झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दुभाजक रात्रीच्या वेळी वाहनचालकांना स्पष्टपणे दिसावेत, यासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था नाही. तसेच दुभाजकाबाबत सावधानतेचा इशारा देणारे दिशादर्शक आणि सूचना फलकही नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.

अमरावती महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या मार्गावरील दुभाजकांवर योग्य प्रकाशयोजना करावी, आवश्यक सूचना व दिशादर्शक फलक लावावेत आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा समितीने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Ad 1
Tags: Atul Kamble
Previous Post

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Related Posts

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

November 27, 2026
0
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर
ताज्या घडामोडी

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

November 27, 2026
1
दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद

November 27, 2026
3
अहिल्यानगरच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर
ताज्या घडामोडी

अहिल्यानगरच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर

November 27, 2026
5
जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीच्या सहकार पॅनलचा मतदार मेळावा
ताज्या घडामोडी

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीच्या सहकार पॅनलचा मतदार मेळावा

November 27, 2026
4
कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

November 27, 2026
65

ताज्या बातम्या

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

November 27, 2026
संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

November 27, 2026
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In