• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

दोन गटांत प्रथम क्रमांक; प्रथमेश निंबाळकर आणि गोपाल पायघन यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

वरोरा | प्रतिनिधी :

वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय, वंधलीच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यश संपादन केले. २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय प्रदर्शनात विद्यालयाने दोन गटांत प्रथम क्रमांक मिळवला.

RelatedPosts

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात साई विद्यालयाच्या माध्यमिक दिव्यांग गटात विद्यार्थी प्रथमेश अभय निंबाळकर याने सादर केलेल्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच माध्यमिक प्रयोगशाळा सहाय्यक गटात विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक गोपाल मोहन पायघन यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला.

या दोन्ही विजेत्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण बरबटकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच वंधली ग्रामस्थांनीही प्रथमेश निंबाळकर आणि गोपाल पायघन यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Tags: gopal payghan
Previous Post

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

Next Post

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

Related Posts

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी
ताज्या घडामोडी

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

November 28, 2026
15
५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न
ताज्या घडामोडी

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

November 28, 2026
0
‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न
ताज्या घडामोडी

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

November 28, 2026
0
पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन
ताज्या घडामोडी

पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन

November 28, 2026
1
मिरजेतील गणेश तलावात हजारो माशांचा मृत्यू; जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
ताज्या घडामोडी

मिरजेतील गणेश तलावात हजारो माशांचा मृत्यू; जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

November 28, 2026
4
एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार
ताज्या घडामोडी

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

November 27, 2026
11
Next Post
विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

ताज्या बातम्या

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

November 28, 2026
वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

November 28, 2026
भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

November 28, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In