• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

धारणी, दि. २८ नोव्हेंबर २०२६ : प्रतिनिधी –

धारणी तालुक्यातील जुटपाणी येथील रहिवासी राजू सानू पाटणकर यांचा मृतदेह अमरावती बसस्थानक परिसरात आढळून आला. रोजगाराच्या शोधात घरापासून दूर असलेल्या या तरुणाचा मृतदेह सुरुवातीला अनोळखी अवस्थेत आढळला होता.

RelatedPosts

धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

राजू पाटणकर हे गावातील माजी पोलीस पाटलांचे पुत्र होते. रोजगारासाठी ते कोल्हापूर आणि सातारा परिसरात भटकंती करीत होते. कामाच्या शोधात घरापासून दूर असताना त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेहाजवळ आढळलेल्या आधारकार्ड आणि मोबाईलच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवण्यात आली. ही माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जुटपाणी येथील नागरिकांनी प्रयत्न केले. टेंबली येथील शिवकुमार ऊर्फ राजा पाटील यांनी अमरावती येथे जाऊन संबंधित नातेवाईकांना सहकार्य केले.

या कामात विलास चव्हाण, सुरेश पाटणकर, नारायण कोलस्कर, राधेश्याम पाटणकर, श्याम पाटणकर, संदीप पाटणकर, दिलीप पाटणकर, अनिस पाटणकर, मंगेश पाटणकर आणि संतोष भिलावेकर यांच्यासह जुटपाणी येथील नागरिकांनी मदत केली.

रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक तरुणांना कुटुंबापासून दूर राहून अन्य जिल्ह्यांत आणि परराज्यांत कामासाठी जावे लागते. या घटनेमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, राजू पाटणकर यांच्या मृत्यूने जुटपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Roshan Olokar
Previous Post

धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Related Posts

धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 29, 2026
0
राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ
ताज्या घडामोडी

राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ

November 29, 2026
0
मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

November 29, 2026
0
बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा
ताज्या घडामोडी

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

November 29, 2026
3
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर
ताज्या घडामोडी

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026
0
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी
ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

November 29, 2026
3

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह

रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मेळघाटातील तरुणाचा अमरावती बसस्थानक परिसरात मृतदेह

November 29, 2026
धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

धारणी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 29, 2026
राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ

राळेगणसिद्धीतून ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमाचा राज्यव्यापी शुभारंभ

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In