
धुळे पोलीस स्टेशन अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे यांची नाडाणा पोलीस स्टेशन येथे भेट व तपासणी नरडाणा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी ऍड नॅशनल एस पी साहेब श्री किशोर काळे वार्षिक तपासणी साठी आले असता
मेलाने येथील पोलीस पाटील यांना आगामी निवडणूक विषयी माहिती दिली आपली भूमिका निष्पक्ष व गावात येणाऱ्या अडीअडचणी सामोरे जाऊन परिस्थिती गांभोरे ठेवणे अशी माहिती देत ( शिंदखेडा अध्यक्ष) मेलाणे गावातील पोलीस पाटील भूषण बोरसे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Discussion about this post