नवरात्र धम्मचक्र प्रवर्तन दिन व वाढदिवसानिमित्त ने रक्तदान करणाऱ्या दात्या चे रक्ताचे तस्करी सोलापूर शहर व जिल्ह्यात कमी तर बाहेर राज्यात दुप्पट किमतीने विक्री. सोलापुरातील अनेक ब्लड बँकांकडून रक्ताची तस्करी होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते याची दखल मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने म्हणाल्या सोलापुरात विविध कॅम्प शिबिरामध्ये जयंती वाढदिवसाच्या नावावर होणाऱ्या रक्तदान शिबिरात रक्तदान करू नका. सोमपाच्या सर्व दवाखान्यात सिविल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय मध्ये रक्तदान करावे जेणेकरून गरजूंना मदत होईल असे आव्हान करण्यात आले. वृत्तपत्राच्या इम्पॅक्ट.. ब्लड बँकेंना झटका वृत्तपत्र सातत्याने सोलापूर शहर व जिल्ह्यात होणाऱ्या रक्ताची तस्करीची वृत्त प्रसिद्ध करत आहे.
याची दखल घेत सोलापूर कुर्डूवाडी पंढरपूर सोलापूर शहर व जिल्ह्यातील ब्लड बँकांना सोलापुरातील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी ब्लड बँकेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ब्लड बँकेचे धागे दणाणले तर काही ब्लड बँकेच्या संचालक मंडळांना जोर का झटका बसला आहे. त्या वृत्तपत्राचे संपादक श्री विजयकुमार उघडे त्यांना काही ब्लड बँकेने धमकी दिली आहे. विजयकुमार उघडे यांना धमकी देणाऱ्या ब्लड बँकांवर कारवाई करावी. पत्रकार संरक्षण समितीकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सारथी महाराष्ट्राच्या सोलापूर शहर च्या वतीने आव्हान करण्यात येते की रक्तदान करताना आपल्या रक्ताची तस्करी होत नाही ना त्याचे खात्री करूनच रक्तदान करावे. आपण शासकीय रुग्णालय येथे जाऊन रक्तदान करावे ही नम्र विनंती. 🩸 रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे 🩸
Discussion about this post