शेषेराव माणिकराव देशमुख यांचे दुःखद निधन…वाल्मीक सूर्यवंशी .शिरूर अनंतपाळ/ प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथील शेषेराव माणिकराव देशमुख यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दि.3 रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पारतीहावर अंकुलगा राणी येथील त्यांच्या शेतीमधे दि .4 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,तीन मुली,नातवंडं असा खूप मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने राणी अंकुलगा नगरीमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.
Discussion about this post