मला नाही गावात नवदुर्गा मित्र मंडळ यांच्यातर्फे भजन कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावातील वरिष्ठ भजनी मंडळ सह युवा मुलांनी देखील या कार्यक्रमात भाग घेतला व पूर्वजापासून चालत आलेल्या परंपरेला आढावा दिला असे नवनवीन कार्यक्रम करून गावाची परंपरा टिकवण्याचे काम नवदुर्ग मित्र मंडळ करत आहे व युवा पिढीला प्रोत्साहन देत आहे असे धार्मिक कार्यक्रम करून गावातील परंपरा टिकवण्याचे ध्येय समोर ठेवलेले आहे
Discussion about this post