
मुंडेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष शाखा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी बहुजन नेते माननीय संजय (भैय्या) सोनवणे पक्षप्रमुख संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव(प), जिल्हाध्यक्ष लखन भंडारे (पु), सोलापूर जिल्हा अध्यक्ष भूषण ननवरे, तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, तालुका उपाध्यक्ष शांतीलाल सावंत,
शाखाध्यक्ष विकास जालिंदर जावळे ,शाखा उपाध्यक्ष प्रकाश माणिक पाटील, शाखा सचिव अविनाश गुलाब सोनवणे ,शाखा खजिनदार अक्षय मोहन सोनवले, संपर्कप्रमुख विकास विठ्ठल ठेंगील, गुलाब सोनवणे लक्ष्मण जावळे, सुभाष जावळे, राहुल पाटील, श्रावण बोडरे,सिद्धार्थ पाटील, समाधान बोडरे, धर्मा सोनवले, अभिजीत पाटील,मोहन सोनवले,सुरेश बोडरे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post