मुख्याध्यापकाच्या आशीर्वादाने शाळेतील शिक्षक दुपारनंतर भुर. माहूर तालुक्यातील मदनापूर गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक मुवनेश्वर यांनी जवळपास सहा महिन्यापासून शाळेमध्ये रुजू झाले
त्या सहा महिन्यांमध्ये त्यांनी शाळेत कधीच दिवसभर थांबून विद्यार्थ्यांना धडे देत नाही हा शिक्षक याआधी पण बरेच ठिकाणी त्यांचे अनेक कारणामे बाहेर आलेले आहे
या शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून या शिक्षकाकडे वर्ग एक वर्ग दोन असून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये काही शिकवत नाही फक्त मोबाईल मध्ये गुंग असतो आणि दुपारनंतर रजा टाकून नेहमीच गायब होत असतो
या शिक्षकाची अनेकवे तक्रारी झाल्या तरी पण याला शाळेतील मुख्याध्यापक जबाबदार आहे का व गटशिक्षणाधिकारी माहूर यांचा आशीर्वाद आहे का असा सवाल नागरिक त्यातून होत आहे
Discussion about this post