Main page caption
📍 मुखेड – ही वेळ बदलाची,
ही वेळ मुखेड-कंधारच्या परिवर्तनाची!
आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी जि. प.हायस्कूल मुलांचे मैदान, मुखेड येथे मुस्लिम समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार केला. शादीखान्यासाठी २ एकर जमीनीची मागणी, सार्वजनिक कब्रस्तानची मागणी, वक्फ जमिनीवरील अधिग्रहण दूर करा, अश्या मागण्या मुस्लिम समाजाच्या वतीने सादिक तांबोळी यांनी केली. आदरणीय रतन टाटा यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
“संकटात आपण आपल्या जवळच्या मित्राला हाक मारतो पण बालाजी पाटील खतगांवकर हे विरोधी पक्षाला देखील दोन्ही हातांनी मदत करतात. त्यामुळे या चांगल्या माणसाला गमावू नका. आपल्या भागाच्या विकासासाठी त्यांना निवडून द्या,” असे आवाहन समीर गुलामनबी काझी यांनी केले.
“मुखेड-कंधारवासियांनी पूर्वीच्या जन्मात काही चांगले कर्म केले असेल.त्यामुळे तुम्हाला बालाजी पाटील खतगांवकर भेटले. तिजोरीची पाईपलाईन जर तुम्हाला येथे आणायची असेल तर तुम्हाला त्या

Discussion about this post