
राजर्षी शाहू विद्यालय रांजणगाव शेणपुंजी 14 वर्ष वयोगटातील खो-खो संघ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे नेतृत्व पार पाडत असताना बीड, परभणी शहरी व परभणी ग्रामीण तिन्ही संघांना पराभूत करून
संघाची महाराष्ट्र राज्यासाठी निवड छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे प्रथमच खो-खो संघ महाराष्ट्र राज्य पातळीवर धडाडणार रांजणगाव शेणपुंजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विभागीय पातळीवर झालेले कामगिरी बघून शाळेचे संस्थाचालक विकास सवाई सर सर्व
जिल्ह्यांमधून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. 14 वर्षे वयोगट खो-खो संघ महाराष्ट्र राज्यासाठी रवाना होणार पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…
Discussion about this post