अंजनगांव सुरजी जुड्या शहरातील दोन दिवसीय सार्वजनिक दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीत या वर्षी प्रमुख आकर्षण लेजर लाइट डीजे तसेच ढोल ताशे पथक पारंपरिक टाळ आणि मृदुगाच्या भक्तिमय वातावरण भांविकानी व लहान थोर व सोबतच महिला सुध्दा पारंपरिक फुगळि खेळुन विसर्जन मिरवणुकीत हजेरि लावलि पोलिस तथा होमगार्ड यांच्या चोख शिस्तंबध वातावरणात विसर्जन मिरवणुक पार पडली.
Discussion about this post