निलंगा दि.14 ऑक्टो रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारती संबंधी चर्चा साठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय निलंगा येथील वकील संघास सदिच्छा भेट दिली.
व याप्रसंगी वकील संघाकडून शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराचा स्वीकार करून वकील बांधवांशी या विषयावर चर्चा करून त्यांचे समस्या व अडचणी जाणून घेतल्या तसेच नवीन न्यायालयाच्या इमारती संदर्भात सविस्तर माहिती दिली.
Discussion about this post