
प्रतिनिधी लातूर,
शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त दिनांक १०/११/२०२४ रोजी नवोदित साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे श्री अनंतपाळ ग्रामीण मराठी ३ रे राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित संपन्न होत. आहे या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणु *मा डॉ विजयकुमार कस्तुरे” जेष्ठ कवी लेखक गीतकार ( बुलढाणा) हे असनार आहेत. कविसंमेलनाचे *उदघाटक* मा श्री डाॅ शिवाजीराव बंडप्पा काळगे
साहेब. ( खारदार लातूर लोकसभा) शुभ हस्ते समाज रत्न मा श्री हृदयजाॅकी अमरदिप मखामले साहेब ( छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच पुणे) मा श्री गोविंद पेद्देवाड साहेब ( तहसीलदार शिरूर अनंतपाळ) मा श्री बी,टी,चव्हाण साहेब ( गटविकास अधिकारी प स शिरूर अनंतपाळ ) मा श्री विठ्ठलराव दराडे साहेब ( पोलिस निरीक्षक शिरूर अनंतपाळ) मा श्री दिनकरराव माने साहेब ( माजी आमदार औसा तथा शिवसेना उ बा ठा जिल्हा प्रमुख लातूर) मा श्री संभाजीराव पाटील साहेब ( मा जि उपाध्यक्ष लातूर) मा श्री शिवाजीराव माने साहेब ( शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख लातूर) जयश्रीताई पाटील ( मा जि उपाध्यक्ष लातूर) मा श्री लिंबन महाराज रेशमे ( शिवसैनिक निलंगा विधानसभा) मा श्री
जयश्रीताई उटगे ( शिवसेना उ बा ठा जिल्हा प्रमुख महिला आघाडी लातूर)मा श्री कवयित्री सरोजा गायकवाड ( शिवसेना उ बा ठा जिल्हा उपसंघटिका लातूर शिरूर अनंतपाळ देवणी निलंगा)मा श्री डाॅ शोभाताई बेंजरगे ( निलंगा विधानसभा मतदारसंघ) मा श्री संगीताताई अशोकराव पाटील ( निलंगा विधानसभा मतदारसंघ) प्रमुख पाहुणे
मा श्री प्रभाकर गुरुजी ( शिक्षण तज्ञ शिरूर अनंतपाळ) मा श्री डाॅ अरविंद भातांब्रे साहेब ( काॅग्रेस शेल जिल्हा अध्यक्ष लातूर) मा श्री शिवाजीराव पेटे साहेब ( जिल्हा अधीक्षक रयतक्रांती संघटना लातूर) मा श्री आनिलजी बिडवे साहेब ( आगार व्यवस्थापक निलंगा) मा श्री संतोष भाऊ शेटे साहेब ( न प शिरूर अनंतपाळ मा उपाध्यक्ष) मा श्री भागवत वंगे साहेब ( शिवसेना ता प्रमुख उ बा ठा शिरूर अनंतपाळ) मा श्री एल बी आवाळे साहेब ( गूरुजी शिरूर अनंतपाळ) मा श्री
कल्याणराव बर्गे साहेब ( रा का शरद पवार) मा श्री मंगेश पाटील ( भा ज पा ता अध्यक्ष शिरूर अनंतपाळ) मा श्री बस्वराज मठपती ( काॅग्रेस नेते) मा श्री सुष्मा मठपती ( न प उपाध्यक्षा शिरूर अनंतपाळ) मा श्री रेखा पुजारी ( शिवसेना उ बा ठा निलंगा ता प्रमुख) मा श्री अशोक कोरे साहेब ( काॅग्रेस शहर अध्यक्ष शिरूर अनंतपाळ) मा श्री व्यंकटेश हंद्राळे साहेब ( रा का शरदचंद्र पवार शि अध्यक्ष) मा श्री पद्मनाभन गायकवाड साहेब शिरूर अनंतपाळ रा का शहर अध्यक्ष) मा श्री संजय बिरादार साहेब ( काॅग्रेस नेते) मा श्री उमाकांत बोळेगावे ( चेअरमन रा भा दु संघटना शिरूर अनंतपाळ) मा श्री
सुनिल बसपुरे साहेब ( मा नगरसेवक लातूर) मा श्री शिवलींग लासुने साहेब मा श्री बालाजी येरोळे साहेब ( म सा पा शिरूर अनंतपाळ शाखा अध्यक्ष) मा श्री चोचंडे प्रभाकर राव साहेब ( उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र) मा श्री डाॅ मन्मथ भातांब्रे साहेब ( बालरोग तज्ज्ञ लातुर)
दुसरे सत्र
कवी संमेलन अध्यक्ष डॉ विजयकुमार कस्तुरे साहेब जेष्ठ कवी लेखक गीतकार (बुलढाणा)
प्रमुख पाहुणे
मा श्री सौ अनुराधा प्रविण वायकोस (परभणी ) मा श्री कवयित्री सरोजा गायकवाड मॅडम ( शिवसेना उ बा ठा जिल्हा उपसंघटिका लातूर शिरूर अनंतपाळ देवणी निलंगा) मा श्री कवयित्री पुजा संतोष राव
माळी(बारामती) कवयित्री शशिकला गुंजाळ ( भुम) कवयित्री लेखिका अल्काताई सपकाळ ( सांगली)मा श्री भिक्यनी संघमित्रा एस एम ( मुंबई) ह भ प सौ शिला चिवरकर ( कारंजा लाड) मा श्री डाॅ बबनराव महामुने (संभाजीनगर) मा श्री डाॅ डी व्ही खरात ( संभाजीनगर)
निवेदक
१) मा श्री प्रमोद कुलकर्णी/ गायक/निवेदक ( पुणे)
२) मा श्री पुजा जैन गायक/ निवेदक/पुणे
सुत्रसंचलन
मा श्री जेष्ठ कवी अॅड उमाकांत आदमाने पुणे ( नोटरी भारत सरकार)
पुरस्कार्ती
१) मा श्री प्रमोद कुलकर्णी पुणे (सर्वोत्कृष्ट गायक व निवेदक)
२)मा श्री ओमप्रकाश तांबोळकर येरोळ (उत्कृष्ट पत्रकारिता)
३) मा श्री सतीश मल्लाडे साकोळ ( सर्वोत्कृष्ट समाज गौरव पत्रकारिता)
४) मा श्री डाॅ मधुकर हुजरे धाराशिव (उत्कृष्ट साहित्यिक)
५) मा श्री कवयित्री सरोजा गायकवाड उ बा ठा जिल्हा उपसंघटिका लातूर शिरूर अनंतपाळ ( साहित्य हिरकणी)
६) कवयित्री पुजा संतोष राव माळी समाजसेविका बारामती ( साहित्य हिरकणी)
७) कवयित्री उर्मिला झगडे बारामती ( साहित्य हिरकणी)
८) मा श्री अॉड उमाकांत आदमाने (पुणे उत्कृष्ट निवेदक )
९) कवयित्री विमलताई माळी आधुनिक बहिणाबाई (सर्वश्रेष्ठ कवयित्री)
१०) कवयित्री संघमित्रा एस एम मुंबई रायगड ( शाक्यमुनी बुद्ध)
१२) कवयित्री शशिकला गुंजाळ (निसर्ग कन्या )
१३) कवयित्री ज्योती इंगोले परभणी (सर्वोत्कृष्ट समाज गौरव)
१४) कवी अशोक मोहिते सोलापूर ( सर्वोत्कृष्ट साहित्यिक)
१५) कवयित्री गझलकार अनुराधा वायकोस परभणी (साहित्य हिरकणी)
१६) कवी गीतकार अजयकुमार वंगे लातूर (साहित्य रत्न)
१७) कवी नागोराव सोनकुसरे नागपूर (साहित्य रत्न)
१८) कवयित्री समिंदर शिंदे लातूर (उत्कृष्ट लेखिका )
१९) कवयित्री लक्ष्मीदेवी रेड्डी पुटलुरी आंध्रप्रदेश ( साहित्य हिरकणी)
२०)सौ सुरेखा बाबुराव बोरोळे येरोळ ( बॅंक सखी)
कवितेच्या बागेतील सहभागी कवी/ कवयित्री..
१) कवयित्री वसुधा वैमव नाईक ( पुणे)
२)कवयित्री सरोजा गायकवाड (शिरूर अनंतपाळ)
३) कवयित्री पुजा संतोष राव माळी (बारामती)
४) कवयित्री सोनाली रायपुरे ब्रम्हपुरी (चंद्रपुर)
५) कवयित्री वनिता दिनकर जाधव (बारामती)
६) कवयित्री ह भ प सौ शिला चिवरकर (कारंजा लाड)
७) कवी ओंकार राठोड (यवतमाळ)
८) कवी बाळासाहेब मगर (धाराशिव)
९) कवयित्री वैशाली लांजेकर ( चंद्रपूर)
१०) कवयित्री वैभवी माने अय्यर ( उल्हासनगर)
११) कवी परशुराम कुंडलीक कांबळे ( कोल्हापूर)
१२) कवी नागोराव सोनकुसरे (नागपूर)
१३) कवयित्री राणी चोपडे ( परभणी)
१४) कवयित्री छाया पायमोडे (नवीमुंबई)
१५) कवी सरकार इंगळी (कोल्हापूर)
१६) कवी होटे विमुक्तीदास वैजनाथ (नांदेड)
१७) कवी गणेश शिवाजी भालेराव (नांदेड)
१८) कवी कळसे बी जी ( नांदेड)
१९) कवी चंद्रकांत कदम ( बेळगाव)
२० ) कवी योगेश खंडझोडे (पुणे)
२१) कवी प्रल्हाद घोडबांड (नांदेड)
२२) कवयित्री पल्लवी येवले (पुणे)
२३ कवयित्री सारिका राजेंद्र सोनजे (नाशिक)
२४) कु सान्वी माशेलकर ( गोवा)
२५) कवयित्री सारिका सगुन माशेलकर (गोवा)
२६) कु प्रथमा नाईक (गोवा)
२७) कवी गणेश नाईक ( गोवा)
२८) कवयित्री संघमित्रा एस एम (मुंबई रायगड)
२९) कवी श्रीराम घडे (परभणी)
३०) कवी अजय गणवीर (बृ मुंबई)
३१) कवी महेश पिचारे (येरोळ)
३२) कवयित्री समिंदर शिंदे (लातूर)
३३) कवी रामेश्वर सोरगे ( लातूर)
३४) कवी अंगद श्रीपती भुरे (लातूर)
३५) कवी कांचनदत्त दत्तात्रेय पाटील (कोल्हापूर)
३६) कवी सुमित हजारे (कल्याण)
३७) कवी अजयकुमार वंगे (लातूर)
३८) कवयित्री राणी धनवे (मंगळवेढा)
३९) कवयित्री वाघमारे उषा (लातूर)
४०)
4१) कवयित्री छाया विश्वनाथ कांबळे ( लातूर)
4२) कवी अंकुश पडघान ( बोरगाव चिखली)
4३) कवी रमेश खंडारे ( बुलढाणा)
4४) कवयित्री वर्षा कंकाळ (सिंदखेड राजा)
4५) कवयित्री तृप्ती महाले (बुलढाणा)
4६) कवयित्री विद्या सरपाते ( होनार)
4७) कवी राजेश थबकर (अलिबाग रायगड)
अनेक महाराष्ट्रातुन कवी व कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्यासी माहिती कवी संमेलनाचे आयोजक कवी गोविंद श्रीमंगल यांनी दिली आहे.
Discussion about this post