संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरीमोड येथे सर्व संघटनांनी केला रास्तारोको
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघॄ॔न हत्या करण्यात आली होती. त्यांच्या ...
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघॄ॔न हत्या करण्यात आली होती. त्यांच्या ...
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर लातूर :उदगीर तालुक्यातील लोहारा परिसरातील सताळा बु परिसरात काळ्या आईच्या सन्मानाचा उत्सव असलेला वेळ अमावश्येचा सण ...
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात माविम पुरस्कृत पहिल्या पशुसखी प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी आभासी पद्धतीने महाराष्ट्र पशु व मत्स्य ...
महामहीम राष्ट्रपतीना निवेदनअधुनीक लहुजी सेनेतर्फे बाबासाहेब आंबेडकरा विषयी अपशब्द बोलल्या बद्दल जाहीर निषेध बाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर 8788979819किल्लारी-- येथील ...
बाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर 8788979819लोहारा:उदगीर तालुक्यातील हेर येथील शेतकरी विलास कांबळे यांच्या शेतामध्ये हरभरा आणि ज्वारी रब्बी पिकांसाठी विशेष ...
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने दिवाळीसणासाठी सासरवाशी महिलांना माहेरी जाण्याची ओढ लागली असून महिलांची लगबग सुरू ...
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने रब्बीच्या पेरणी साठी शेतकऱ्यांना भिषण पाणी ...
लामजना पाटी जवळील टोल नाक्याच्या कठड्याला गाडी धडकून एकाचा जागीच मृत्यूबाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर निलंगा येथील व्यापारी महेश शिवाजीआप्पा ...
प्रतिनिधी लातूर, शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त दिनांक १०/११/२०२४ रोजी नवोदित साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे श्री अनंतपाळ ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com