मेटीखेडा =जोडमोहा वन परिरिक्षेत्र अंतर्गत पालोती ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मारेगाव (पोड )वन विभागाच्या एरिया मध्ये बिबटया मृत अवस्तेत मिळाला सदर वृत्त असे कि मारेगाव (पोड )वन शिवारात बिबट्या चे वास्तव होते परंतु दि 17/10/2024 रोजी शेतातील कामे आटपून शेतकरी, व मजूर वर्ग घरी येताना वन शिवारात छोट्याश्या दरी जवळ बिबटया मृत अवस्तेत दिसला .
ही घटना शेतकऱ्यांनी सरपंच, पोलीस (पाटील )यांना सांगून सदर वनपारिशेत्र विभागा जोडमोहा यांना कळविण्यात आले वनविभाग कर्मचारी यांनी घटनास्तळी धाव घेत पंचनामा करून मृत बिबटया ला स्वविच्छेदन करिता यवतमाळ येथे हलविण्यात आले बिबटया च्या मृत्यू मागचे कारण सध्या गुलदस्त्यात आहे पुढील तपासणी वनविभाग जोडमोहा करीत आहे
Discussion about this post