महाबळेश्वर तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा पाय घसरून नदीमध्ये बुडून मृत्यू.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये खंबील पोकळे गावचे शेतकरी रामचंद्र मारुती शेलार हे आपल्या भात शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून नदीपात्रात पडले आपले वडील बराच वेळ घरी न आल्याने त्यांना शोधण्यासाठी त्यांचा मुलगा व इतर ग्रामस्थ गेले असता त्यांच्या मुलाला त्यांचे शव बघून धक्का बसला.
सदरची घटना दुर्दैवी आहे एक शेतकरी आपला जीवनगमावून बसला आहे.
या घंटेची माहिती मिळताच भागातील पोलीस पाटील खांबील चोरगे येथील ग्रामस्थ कुरोशी ग्रामस्थ हजर झाले मनसे तालुकाध्यक्ष व सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर चे सदस्य अभिषेक शिंदे, ग्रामस्थ महादेव शिंदे ,
वैभव शिंदे ,तुकाराम शिंदे, रघुनाथ शिंदे, किसान शिंदे महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते सदर मृतदेह पोस्टमार्टम साठी महाबळेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला पुढील अधिक तपास महाबळेश्वर पोलीस अधिकारी करत आहेत
प्रतिनिधी दिपक जाधव तळदेव महाबळेश्वर
8275929314

Discussion about this post