पोटाची खळगी भरण्यासाठी ठेकेदाराने रोडचे केले बोगस काम आंतरवाली दाई गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच चार -पाच महिन्यापूर्वी झालेले काम पाऊस पडला आणि रोडवर खड्डे झाले .
या सर्व गोष्टीकडे प्रशासनचे दुर्लक्ष होत असुन या गोष्टीचा फाईदा हे ठेकेदार घेतात त्या साठी काही शासकीय कर्मचारी लाच घेतात व काम न पाहता मंजुरी देऊन पैसे खाऊन मोकळे होतात. त्याचा त्रास मात्र जनतेला भोगावा लागतो.
Discussion about this post