
डहाणू प्रतिनिधी – दशरथ दळवी
आज दिनांक 27/10/2024 रोजी जव्हार येथील धारण हट्टी येथे स्वयंम फाउंडेशन कडून आणि युवा परिवर्तन फाउंडेशन कडून कोलाब्रेशन करून कपडे वाटण्याचा उपक्रम राबविले गेला या मध्ये गरीब महिला पुरुष आणि मुलांचा समावेश होतो.
खरोखरच हा कार्यक्रम खूपच चांगला करण्यात आला या ग्रामस्थांनी या दोन्ही फाऊंडेशनचे खूप खूप आभार मानले..
Discussion about this post