
कच्चा भात पाणीदार वरण दिल्याने कर्मचारी उपाशीच अधिकारी तुपाशी च आशी च चर्चा या वेळी होती . सकाळच्या सत्रात ८oo कर्मचारी तर दुपारच्या सत्रात ५०० कर्मचारी आसल्याचा अंदाज प्रत्येक दर्क्षणीय दिसुन येत होते .
निवडणूक आयोगाच्या वतीने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले आसल्याची कर्मचारी वर्गात नाराजगी दिसुन आली . निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांच्या शी संपर्क केला आसता त्यांनी सांगितले की मी जेवण बणवणाऱ्या ठेकेदारा ला नोटीस बजावणार आसल्याचे त्यांनी सांगितले आहे .
Discussion about this post