
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्षाची) बुथनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढाव बैठक आज दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दर्डा,नाका यवतमाळ या ठिकाणी संपन्न ..
या बैठकी करिता यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती काय असणार या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले.
मा आमदार संदिप भाऊ बाजोरीया यांची उमेदवारी वेळवर कापण्यात आली. व उमेदवारी कापन्यामागे यवतमाळ जिल्ह्यातील. कोळसा चोर असलेल्या. बडे नेत्याचा चांगलाच समाचार घेतला .भाऊ ची ऐन वेळेला उमेदवारी डाऊलून. बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कायँकत्यान मध्ये नाराजी दिसुन आली. मा आमदार यांची जिल्हा मधी वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
असा नेता यवतमाळ जिल्ह्यात पण मिळणार नाही. जो आपल्या कायँकत्याला त्यांचे विचार ऐकून घेतले. आनी त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. मा आमदार संदीप भाऊ बाजोरीया आज अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात येत आष्षषष्5हे.पक्क्षाने आदेश दिल्यास मैञी पुनँ लढत होणार असून .जनतचे लक्ष्य यवतमाळ विधानसभा कडे लागले आहे. आनि मा आमदार संदीप भाऊ काय निनँय घेतील याकडेही पहात आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीचा विजय थांबला आहे.
महाविकास आघाडिचे उमेदवारा बद्दल संदीप भाऊ यांची नाराजी नाही. असे ते बोलून गेले. पण कोणीतरी कोळसा चोर. यांचा फटो बँनरवर नसेल तर. ते महाविकास आघाडीच काम करतील का असा प्रश्न मतदारामधी दिसत आहे. आता या विषयावर महाविकास आघाडिचे उमेदवार काय निर्णय घेते. या कडे सवाँचे लक्क्ष लागून आहे..
Discussion about this post