धामणगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा वीरेंद्र जगताप यांचा उद्या दिनांक 28-10-2024 वार सोमवार ला उमेदवारी अर्ज भरणार आहे तसेच जाहीर सभा होणार आहे तरी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कन्हैया कुमार यांची उपस्थिती राहणार आहे वेळ साय.4 वाजता स्थळ- जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण, चांदूर रेल्वे
Discussion about this post