



दि 28/10/2024उदगीर तालुक्यातील तोगरी बॉडर सीमा वरती निवडून व देवणी पोलीस हद्दीतलं असलेल्या चेक पोस्ट वरती कडेकोट बंदोबस्त आहे. एक ही गाडी चेक केल्याशिवाय सोडत नाही. सध्या या चेक पोस्ट वरती अवेध धंधे करणाऱ्याच्या सध्या सर्व कामे करणारे शान्त आहे. मागच्या आठवड्यात 4.37000रुपये सापडल्यामुळे बंदोबस्त वाढविले आहे..
Discussion about this post