आज दि. 28/10/2024रोजो ठीक 11.00वाजता 77(अ. जमाती )राळेगाव विधानसभा करिता मा. श्री.ड्रॉ. अरविंद कुडमते यांनी हजारो समर्थक च्या उपस्थिती त उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राळेगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे फार्म भरण्यात आला अरविंद भाऊ हॆ बरेच वर्षां पासून गोर गरीब यांचा सुखा दुःखात सहभागी राहत गेलेली दुर्मिळ वेक्तिमत्व आहे त्याना प्रशासकीय कामकाज चा दांडगा अनुभव आहे त्यांचा विचार युवा नेतृत्व तिसरा पर्याय म्हूणन जनतेतून निवड होऊ शकते यात काही शंका नाही येणारे परिणाम पुढे दिसून येतील असे खेडोपाडी चर्चेला उधाण येत आहे
Discussion about this post