
नीताताई आनंदराव मडावी (बोरेले) यांचा हजारो कार्यकर्त्यांच्या साक्ष आणि धर्मगुरु महंत संतोष महाराज यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल – वासु देव राठोड
तालुका प्रतीनिधी : गणेश बेतवार
पांढरकवडा : येथील नीताताई आनंदराव मडावी (बोरेले),यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या आणि पोहरा देवी गढ़ चे महंत,धर्मगुरु संतोषजी महाराज यांच्या उपस्थिती मध्ये व्हिसल ब्लोअर रजनीकांत बोरेले यांच्या नेतृत्व खाली आर्णी – केळापुर विधानसभा मतदार संघ 2024 च्या निवळनुक करीता नामंकन अर्ज भरले आहे.
उमेदवारी अर्ज दि,28/10/2024 रोजी दुपारी 12 : वाजता जगदंबा निवास्थान दत्त चौक येथून अनेक वाजंत्रीसह आदिवासी समाज,बंजरा समाज,राय – बोरेले आणि मडावी परिवार सह सैकड़ो महिला कार्यकर्ते आणि पुरुष कार्यकर्ते सह कृषी उत्पन्न बाजार समिती चे व मेन लाइन मार्केट चे व्यापारी अश्या हजारो
महिला,नागरिकांच्या उपस्थितीत बंजरा समाजा चे धर्म गुरु आणि पोहरा देवी गढ चे महंत संतोषजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आणि प्रख्यात समाज सेवक रजनीकान्त बोरेले यांच्या नेतृत्वात पद यात्रा द्वारे नामंकन अर्ज भरण्या साठी जगदंबा निवास येथून जिप्सी वहांन वर नीताताई आनंदराव मडावी (बोरेले),धर्मगुरु संतोष महाराज रजनीकान्त, विराज मान होवून रैली निघाली.
रैली दत्त चौक ते शिबला पॉइंट ते आठवड़ी बाजार,ते मेंन चौक ते उपविभागीय अधिकारी या ठिकाणी आली जागो – जागी नीताताई आनंद राव मडावी,धर्मगुरु संतोषजी महाराज आणि रजनीकांत बोरेले यांचे शहरातील नागरिकांनी आतिष बाजी करुण फूल हार ,शाल श्रीफळ देवून प्रत्येक ठिकाणी सुवागत करुण उमेदवारी अर्ज भरण्याची व निवळनुक जिंकण्याची शुभेच्छा दिले आहेत.
पुढे उपविभागीय अधिकारी तथा निवळनुक अधिकारी सुहास गाड़े यांच्या कळे धर्मगुरु संतोषजी महाराज यांच्या शुभ हस्ते नीताताई मडावी,यांचा अर्ज भरण्यात आला आहे या वेळी राजू बोरेले,रजनीकान्त बोरेले वासुदेव राठोड,उपस्थित होते.
रैली मध्ये महिला यांची उपस्थिति देखनीय होती. मतदार संघातील मडावी परिवार मोठ्या संख्यात होते तर पवन बोरेले,विजय बोरेले,उमेश बोरेले,सुभाष बोरेले,संजीत बोरेले, इंद्रजीत बोरेले सतीष बोरेले,लकिश बोरेले,परेश बोरेले, गोलू अशोक राय, रितिक किशोर बोरेले,प्रतीक बोरेले,लक्ष्मीकांत बोरेले शिवम बोरेले,बंटी बोरेले,चंद्रकांत बोरेले, विकी बोरेले,गणेश सिंघानिया,सुमित झाजेरिया,वंश बजाज,चिराग सिंघानिया,चेतन सिंघानिया,बिठल राउत,संजय जाधव, धर्म राठोड दिपक सिडाम,राजू भंडारवार,रेणुका तोडसाम,दिनेश मडावी,आनंदराव मडावी, आरती मलखामकर,रेखा सलामे,रोहित,चमेडिया,अक्षय पीपलवा,शुभम केलापुरे शुहास कापर्तिवार,विवेक सानमवार,अतीष गेडाम रंगराव पवार सह मोठ्या संख्यात कार्यकर्ते शुद्धा हजर होते
विशेष म्हणजे बंजारा धर्मगुरु संतोषजी महाराज यांनी आपल्या भाषणात नीताताई मडावी यांना संपूर्ण बंजार समाजाने मतदान करावे व त्यांचा प्रचार करावे अस समर्थन आपल्या भाषणातून दिले आहे.
Discussion about this post