
डहाणू प्रतिनिधी – दशरथ दळवी
पालघर, दि. 28 . (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी 27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
जिल्ह्यातील 128 डहाणू (अ .ज) विधानसभा मतदार संघात विनोद भिवा निकोले ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , रडका रुपजी कलांगडा ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , संतोष रामजी ठाकरे. ( बहुजन समाज पार्टी ) , सुरेश अर्जुन पाडवी ( बहुजन विकास आघाडी ) 129 विक्रमगड ( अ.ज ) विधानसभा मतदार संघात. मोहन बारकु गुहे (भारतीय ट्रायबल पार्टी ) , रविंद्र विलास खुताडे ( अपक्ष ) , मनोज विलास वाघ ( अपक्ष ) , संपत सावंजी पवार ( अपक्ष ) , सुनिल
चंद्रकांत भुसारा ( नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद चंद्र पवार ) , सचिन दामोदर शिंगडा ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) , काशिनाथ लक्ष्मण पागी ( मार्किस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ) ( रेड फ्लॅग ) , प्रकाश कृष्णा निकम ( अपक्ष ) , हरिश्चंद्र सखाराम भोये ( भारतीय जनता पार्टी ) , आकाश चंद्रकांत शिंदे ( अपक्ष )
, 130 पालघर (अ .ज ) विधानसभा मतदार संघात सुरेश गणेश जाधव (बहुजन समाज पार्टी) , विराज रामचंद्र गडग ( अपक्ष ) , भास्कर माहू वाघदडा. रिव्होल्युशनरी मार्किसस्ट पार्टी
131 बोईसर (अ .ज) विधानसभा मतदार संघात राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी ) , डॉ. विश्वास दाविद वळवी ( शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघात परेश सुकुर घाटाळ (अपक्ष ) , विनोद शंकर मोरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) , अमर किशन कवळे (अपक्ष ) , क्षितिज हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी ) , प्रणिता हितेंद्र ठाकूर ( बहुजन विकास आघाडी ) तसेच 133 वसई विधानसभा मतदार संघात हितेंद्र विष्णू ठाकूर ( बहुजन विकास आघाडी ) , प्रणिता हितेंद्र ठाकूर. ( बहुजन विकास आघाडी ) ,राजकुमार शोभनाथ दुबे ( अपक्ष ) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली..
Discussion about this post