
रॅलीचा झंझावात बघून शहरवासीयांना महायुतीच्या विजयी रॅलीचा अनुभव येत होता..
यावेळी दत्ताभाऊ भांगे, मयूरजी सोनवणे, विशालजी पुंड,विशालजी विराळे, शुभम गायकवाड,शुभम दाभाडे, सागर भारती, अनिकेत मुंडे, उमेश जाधव, रुत्वीक दहिवाल, रुपेश तांबेकर, आणि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते…
Discussion about this post