



याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलीप दादा जगताप ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष सुनील रासने, पुणे जिल्हा महायुतीचे समन्वयक माननीय संदीप खर्डेकर, कसब्यातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने, नगरसेवक राजेश येणपुरे, योगेश संमेळ, प्रमोद कोंढरे, माननीय मिलिंद एकबोटे, गणेश बिडकर, मराठा महासंघाचे
राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नान वाटे, महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कोंडे, महिला प्रदेश संघटक सौ जयश्रीताई साळुंखे व महासंघाचे महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी व सभासद उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन माननीय अनिल ताडगे, मयूर गुजर, राजू उर्फ प्रकाश सुपेकर, राजेश केदारी यांनी केले…
प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे 9890954132..
Discussion about this post