
महाविकास आघाडी तफेँ. टिकीट वाटपाच्या शयँतिथ .त्यांचे नाव 1नबंर चालत होते. दोन दिवसा आगोदर त्यांनी फामँ भरन्याची तयारी चालू केली. हि सवँ तयारी पहाता. महाविकास आघाडी मध्ये अपक्क्ष राहन्याच्या घडामोडी ला सुरवात झाली. आनी महाविकास आघाडी मध्ये अपक्क्ष कोन कँडिडेट ठेवायचा या वर चचाँ झाली व कँडिडेट पण ठरवले होते. मी सुरवातीपासूनच सागिंतले होते मी बाळासाहेब मांगूळकर सोबत तनमन धनानेने. मांगूळकर यांच्या पाठिशी उभा राहील. असे प्रेस काँमफ्रेस घेऊन जाहिर पण केले होते.
आनी त्यांनी स्पष्ट केले नाही. हा डावपेच मला समझला नाही. वरुन दाखवायचे वेगळे आनी पोटात ठेवायचे वेगळे. मला कोनताही राजकीय डावपेच समजत नाही. माझी ओळख च पस्ट बोलणारी आणि सरळ सरळ बोलनारी व्यक्ती महत्व आहे .यांनी जर माझ्या साठी चागंले विचार असते तर त्यांनी माध्यमा समोर जाहिर केले असते. त्यांनी ते काम केले नाही. आनी आता मला सांगा यात माझी काय चुक आहे. मी माझे प्रामाणिक पनाने काम केले. आनी महाविकास आघाडीचे काम केले. महाविकास आघाडीला लोकांच्या दारापयँत घेऊन गेले. लोकांना महाविकास आघाडी बद्दल समजून सांगितले. लोकांना विश्वास दिला. तनमन धनाने मतदार संघाच्या लोकांच्या पाठीमागे उभा राहलो. सुदंर स्वछ यवतमाळ केले. माझ्या मनात वेगळ काही असतेतर मी हे प्रयत्न केला नसता. आता माझा निनँय झालेला आहे.
आता मी अपक्ष राहनार आहे. आनी यवतमाळ ची जनता मला निवडून पण देनार आहे. असा मला विश्वास आहे. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी यवतमाळ विधानसभा निवडणुकीत. भाजप आणि काँग्रेस उमेदवार यांना. आपली जागा दाखवून द्या. देवाचे नाव घेऊन. राम कृष्ण हरी मन्हा. आनी जोराने फुंक मारून तुतारी वाजवा. आपलाच कोनतेही डाव पेच नसलेला. उमेदवार मा आमदार संदीप भाऊ बाजोरीया. यवतमाळ मधी काँग्रेस संपायला जवबदार क्राँग्रेस चे नेते जवबदार आहे.
Discussion about this post