हंडरगुळी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर कळवणे एस एस एम बी बी एस डॉक्टर काळवणे संजीव कुमार कुमार यांचे चिरंजीव यांच्या हॉस्पिटलचे मोठे दिमाखात उद्घाटन आज पार पडले त्यानिमित्त परिसरातील सर्व रुग्णांचे मोफत तपासणी शिबिर चा कार्यक्रम आज पार पडला त्यानिमित्ताने हळी हंडरगुळी परिसरातील सर्व गावातील रुग्ण मंडळींनी समाधान व्यक्त केले त्यानिमित्ताने हळी हंडरगुळी परिसरातील सर्व मंडळींच्या आरोग्यविषयक सुविधा या ठिकाणी योग्य सुविधेसह व अल्पदरात उपलब्ध झालेले आहेत म्हणून हळी हंडरगुळी परिसरातील सर्व जनतेने समाधान व्यक्त केलेला आहे.
Discussion about this post