आज राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला असून याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला श्री. विलास तरे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, पालघर समन्वयक नवीन दुबे, जिल्हा प्रमुख दिवाकर सिंग, उप-तालुका प्रमुख गोपाळ पाटील, उप-तालुका प्रमुख राहुल ससाणे, महिला संघटक उषाताई चव्हाण, युवासेना तालुका समन्वयक अक्षय किणी, उप-तालुका समन्वयक अक्षय राणे मंडळ अध्यक्ष विकास सिंह ठाकूर, निलेश मौर्या जी ,फरज़ाना खान जी ,जिल्हा उपाध्यक्ष श्री संजीव श्रीवास्तव जी जिल्हा सचिव रामवृक्ष यादव जी ,आश्विन सावरकर जी , व श्री संजय महतो (बिहारी जी) ,वसई विरार उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री संतोष यादव जी ,महिला मोर्चा व उपाध्यक्ष विनिता विश्वकर्मा जी ,शोभा बरई ताई ,महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष श्री सुषमा पांडे जी त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते !!
Discussion about this post