” अमृतधारा मल्टीपल ता. लि. कंपनी संगमनेर यांचे तर्फे नैताळे येथे सेमीनार संपन्न
अमृतधारा मल्टीपल प्रा.लि. कंपनी संगमनेर सांचे तर्फ मार्गदर्शन सेमीनार येथील देवेंद्र हॉटेल हॉल येथे उत्साहात संपन्न झाले
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ निता मॅडम व प्रमुख पाहुणे श्री एस शेटे सर व पावसे सर होते.
श्री एस शेटे सर यांनी आपल्या सोप्या पद्धतीने अमृतधारा कंपनी चा प्लॅन दिला काम कशा प्रकारे करायचे हेही मार्गदर्शन केले
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ निता मॅडम यांनी सांगीतले की अमृतधारा कंपनीचे महत्व स्वताचा अनुभव, जीवनात अमृतधारा का करायची स्वताचा विकास घरचा विकास ‘केल्याने होते रे आधी केलीची पाहीजे’ या संतानंच्या म्हनी प्रमाने आपन काम केलेच पाहीजे मोठ्या संख्येने अमृतधारा कंपनी लोक पैसे ही कमवत आहे आनी लोकांना सेवाही देत आहे
त्यामुळे आपन अमृतधारा कंपनीमधे मोठ्या संख्येने सहभागी होऊन काम करावे असे आव्हान निता मॅडम यांनी उपस्थितांना केले निलेश मोरे, ऋषिकेश मोरे , वैशाली गायकवाड, गितेश गायकवाड, बाळासाहेब खोकले, दिलीप आहिरे, सुरेश कोटमे ,सुनिल पोटे, अनील पोटे, सुरेश खोखले, विलास शिंगर, उज्वला गायकवाड, मनिषा शिंदे, पुनम कल्यानकर, आप्पासाहेब बुर्डे, अर्चना गांगुर्डे, सुनिल जाधव किशोर परदेशी, मालोजी मोरे, व लिडर मोठ्या संख्येन उपस्थित होते.
Discussion about this post