
तालुक्यातील गाव लघडवाळ शिवाजी नगर कृषि सम्राट आदिवासी बळिराजा गौरव गाव रेली काढण्यात आली व घोषणा बाजी करन्यात आली. या गावाचा विकास व्हायला हवा असे घोषणा करण्यात आली व सरव गावकरीनची मागे पुरी करण्यासाठी हम अभी पीसे नही हटेगे हम अभ आगे बडे गे अशी घोषणा करण्यात आली..
Discussion about this post