

दिंडोरी पेठ मतदार संघात 21 पैकी आठ जणांनी माघारी घेतली 13 जणांनी आपल्या अर्ज कायम ठेवले.
"धनराज महाले यांनी शेवटच्या क्षणी माघारी घेतली..."
"अपक्ष . संतोष रेहरे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली..
विशेषता धनराज महाले यांना पक्षातर्फे एबी फॉर्म मिळाल्यानंतरही माघार घेण्यासाठी नामदार झिरो साहेबांना यश आले.
आता दिंडोरी पेठ विधान मतदार संघात महायुतीत व महाविकास आघाडी या दोन प्रमुख लढत होणार आहे.
उमेदवारी मागे घेण्याची वेळ तीन वाजता संपली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून चिन्ह वाटप करण्यात आले….
Discussion about this post