
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.जयेश शेलार, नेते श्री.मिलिंद देशमुख,उप सभापती श्री.जगदीश पाटील, आबिटघर सरपंच सौ.साक्षी संतोष साठे, कुयलू सरपंच श्री.श्याम भावर,तसेच परिसरातील विविध गावांचे आजी माजी सरपंच,उपसरपंच व सदस्य तसेच महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
लाडकी बहिण योजना,बस भाडे सवलत,किसान सन्मान योजना, वयोश्री योजना,मोफत अन्नधान्य तथा थेट लाभ देणाऱ्या आरोग्य व विविध सामाजिक योजनांची माहिती देऊन प्रचारात सामोरे जाताना त्याचा कसा वापर करावा व पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास आरोग्य,शिक्षण मूलभूत गरजा तसेच रोजगाराची हमखास खात्री देण्यासोबतच जीवनाआवश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याची हमी देण्यासंदर्भात संतोष साठे यांनी सर्वांना अवगत केले..
Discussion about this post