प्रतिनिधी धनेश बाळासाहेब कबाडे..
संगमनेर येथील निंभाले बाय पासा येथे हिंदु तरुणी व तिचे आई वडील मुलीला बसस्टँड लां सोडवण्यासाठी जात असताना चार चाकी गाडीने त्यांना कट मारला व यांनी जाब विचारला असता मुलीच्या छातीत , व आईच्या कानाखाली समोरच्या व्यक्तीने मारहाण केली.
हा जिहादी प्रकार असल्याचे बजरंग दलाचे म्हणणे आहे. सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा असे बजरंगदलाचे म्हणणे आहे. ह्या साठी विश्र्वहिंदू परिषद व बजरंगदलाच्या वतीने ठीया आंदोलन करण्यात येत आहे. सदरील व्यक्तीवर कधी गुन्हा दाखल होतो ह्या कडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात काय प्रतिक्रिया देतात यावर सगळ्यांचे लक्ष आहे..
Discussion about this post