त्या सभेला गर्दीचा अलोट जनसागर लोटला होता राजाभाऊ राऊत यांनी कडक शब्दात भाषण केले आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजाभाऊ च्या मागण्या सर्व मान्य केला आणि वैराग तालुका करतो अशी जाहीरपणे सांगितले सगळ्या मागण्या मान्य केल्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री साहेबांनी केलेली त्या काम याबद्दल महिलांनी लाडक्या भावाची खूप आभार मानले प्रचंड गर्दी गर्दी झाली होती या ग गर्दीमध्ये एकच हास्य पिक लावतात धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण.
Discussion about this post