दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम,हात पाय स्वप्लीट मोजमाप मोफत वाटप शिबिर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आयोजित, यांच्या वतीने गेवराई, तालुक्यातील दिव्यांग, बांधवासाठी मोफत कृत्रिम हात पाय स्वप्लीट कॅलीपर्स मोफत मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले..
या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे तरी गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी,दिनांक 10मार्च,2025 रोजी,वार सोमवारी सकाळी दहा ...