विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर
राळेगाव तालुक्यातील (चि).विहिरगांव गट ग्रामपंचायत उपसरपंच पदी कपिल दिलीप वगारहांडे यांची निवड करण्यात आली चिखली विहिरगांव येथील अरुण खंगारे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा दी. 21सप्तेबर रोजी राजीनामा दिला होता तेव्हा पासून उपसरपंच पद रिक्त झाले होते या पदासाठी दी.8 नोव्हेंबर रोजी निवडणूक लावण्यात आली होती उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक मस्के तर सचिव आरती वडुले यांच्या उपस्थित ही निवडणूक पार पडली आहे निवडणुकीला सी. एस. मेश्राम. (सरपंच) व ग्रा.प.सदस्य. श्मिता महेश परचाके. विमल रामाजी चांदेकर. प्रतिभा प्रकाश खंगारे.
वैशाली प्रभाकर खंगारे. अरुण हनुमान खंगारे. नरेश देविदास कोडापे. तर ग्रा.प.कर्मचारी हिम्मत गिरीधर कुळसंगे. वृषभ झिले. प्रवीण कुबडे. यांच्या सह गावातील महेश परचाके.झित्रुजी कोडापे.प्रमोद नेहरे. निलेश राऊत . प्रभाकर खंगारे. अरविंद कोडापे. विनोद नेहारे. अतुल येरकाडे. नितीन वगारहाडे. वसंता कुळसंगे. विठ्ठल चामलाटे. रजत चांदेकर. पुरुषोत्तम घुगरे. अमित राऊत. अनुराग झाडें.मयूर मूर्खे.ओम राठोड. अनिल राऊत उपस्तित होते….
Discussion about this post