
झरीयेथील श्री क्षेत्र नागझरी ते आठवे जोतिर्लिंग औंढानागनाथ कावड यात्रा श्रावण महिना आपल्या देशात महादेवाला समर्पित असतो. शिवभक्तांसाठी हा महिना खास असतो. श्रावण महिन्यात शिवभक्त मंदिरात जाऊन शंकराचा जलाभिषेक करतात. श्रावण महिन्यातच कावड यात्राही काढली जाते ज्यात भक्त पवित्र ठिकाणाहून गंगाजल आणतात आणि शिवलिंगाला अभिषेक करतात. झरी जवळील श्री क्षेत्र नागझरी गो मुखातून जल अभिषेका साठी आठवे औंढानागनाथ जोतिर्लिंग कडे शिवभक्त कावड घेऊन जातात 51 शिवभक्त जलाभिषेकासाठी कावड घेऊन आहेत यात्रेत अनेक भक्त जातात उत्साहात यात्रेचा प्रारंभ झाला आहे आयोजित सर्व शिवभक्त झरीकर आहेत
प्रतिनिधी- विजय जाधव
Discussion about this post