बारामतीत काल नागपंचमीच्या निमित्ताने प्रथम बाजी जोरात झाली मात्र प्रतिबंधित असूनही चायनीज अथवा नायलॉन मांजाचा वापर मात्र टळला नाही त्यामुळे अनेक दुचाकी चालक या मांजाच्या जीव घेता चक्रविवाद अडकले
काहीजण अगदी थोडक्यात बचावले त्यामुळे बारामती शहरात याची जोरदार चर्चा झाली आणि बारामती शहर पोलिसांनी जागोजागी धाडी टाकल्या बारामती शहरातील व्यवसायिक अनिल पायगुडे यांना दुपारच्या वेळी घरी जात असताना
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जवळ दुचाकीला मांजा अडकला आणि तो थेट गळ्यापर्यंत पोहोचून त्याचा गळा चिरला गेला ते गंभीरपणे जखमी झाले या घटनेला काही वेळ जात नाही तोच लगेच एक युवकाला देखील गालावरती माझ्या कापला आणि त्याला गालावरती जखम झाली त्यानंतर मात्र बारामती शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस कर्मचारी पाठवून जिथे जिथे हा मांजा उडवला अथवा बाळगला जात आहे
तिथे तिथे नजर ठेवली. त्यानंतर साठेनगर येथील सनी दळवी जामदार रोड येथील श्रीपाद चंद्रकांत ढवान, साठे नगर येथील चैतन्य लोखंडे या तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223,125 प्रमाणे गुन्हा दाखल केला अशी माहिती बारामती पोलिसांनी दिली
प्रतिनिधी रोहित रणवरे 7447873328
Discussion about this post